जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 97 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 97 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

1) ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते, त्या गतीला काय म्हणतात?

:- यादृच्छिक गती


2) नंद घराण्याचा शेवट कोणी केला ?

:- चंद्रगुप्त मौर्य


3) कोणत्या मार्गाने मोठ्या प्रमाणात मालवाहतूककेली जाते ?

:- जलमार्गाने


4) एखाद्या ठिकाणाविषयी परंपरागत आलेल्या कथांना ......म्हणतात .

:- आख्यायिका 


5,) 12 क्विंटल  सोयाबीनला 36000 रुपये लागतात तर 1 क्विंटल सोयाबीनची किंमत किती?

- 3000₹

No comments:

Post a Comment