महिना नोव्हेंबर, दिवस 97 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) महाराष्ट्राच्या कोणता दिशेस अरबी समुद्र आहे?
- पश्चिम
२) उत्तर व पश्चिम दिशांच्या मध्ये कोणती उपदिशा असते?
- वायव्य
३) सिद्दी मसऊदने शिवरायांना ...... या ओढ्याजवळ गाठले.
- पांढरपाणी
४) पूर्ण वस्तूचा अर्धा भाग .....या अपूर्णांकांने दाखवतात.
- १/२
५) plural form.
story -....
- stories
No comments:
Post a Comment