महिना नोव्हेंबर, दिवस 96 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) Identify incorrect pair of rhyming words tree-thee,bright-night,my-baby
:- my-baby
2) 12 क्विंटल सोयाबीनला 36000 रुपये पडतात तर 1 क्विंटल सोयाबीनला किती रुपये पडतील?
:- 3000 रुपये
3) पेशी अंगकांचा अभ्यास अभ्यास करण्यासाठी ........सूक्ष्मदर्शक वापरतात.
:- इलेक्ट्रॉन
4) शेतकरी आपल्या उत्पादनातून जो वाटा कारागिरांना देत त्यास........म्हणत.
:- बलुतं
5) 16 = y + 20 या समीकरणात वाय ची किंमत किती?
:- ( -4)
No comments:
Post a Comment