जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday, 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 96 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 96 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) ईशान्य व आग्नेय या उपदिशांच्या मध्ये कोणती मुख्य दिशा असते?

- पूर्व 


२) पन्हाळा वेढ्यावेळी शिवरायांचा वेश धारण करणारा मावळा कोण?

- शिवा काशीद


३)  पावणे पाच तास =..... तास ...मिनिटे

- ४ तास ४५ मिनिटे


४) गटात न बसणारा शब्द सांगा.

नदी, झाड, पाण्याची टाकी, डोंगर

-  पाण्याची टाकी


५) plural form.

leaf -....

- leaves


No comments:

Post a Comment