जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday, 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 95 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

महिना नोव्हेंबर, दिवस 95 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

1) p/18 = 9 समीकरण सोडवा.

:- p = 162

 

2) नियतकालिक गतीचे उदाहरण सांगा.

:-  घड्याळाचा काटा, मेरी गो राऊंड.

 

3) नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय होते ?

:- धनानंद


4) मोती व पोवळे यांसारख्या मौल्यवान वस्तू कोठून मिळतात ?

:- महासागरातून

22 नोव्हेंबर 


5) Identify incorrect pair of rhyming words tree-thee,bright-night,my-baby

:- my-baby

No comments:

Post a Comment