जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 95 वा,सामान्य ज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी

महिना नोव्हेंबर, दिवस 95 वा,सामान्य ज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी

१) १ शतक =.... दशक 

 -  १०


२) अन्नपदार्थ बनवताना अन्नाला उष्णता देण्याच्या विविध पद्धती कोणत्या?

- उकळणे, वाफवणे, तळणे, भाजणे


३) २ तास १५मिनिटे =...... मिनिटे

- १३५ मिनिटे


४) रॉकेलला दुसरे नाव काय आहे?

-  घासलेट


५) अर्थ सांगा. हुडकणे - ....

- शोधणे


No comments:

Post a Comment