महिना नोव्हेंबर, दिवस 94 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) एका संख्येची सातपट 84 आहे तर p हे चल वापरून समीकरण तयार करा.
:- 7p = 84
2) वर्तुळाकार गती म्हणजे काय?
:- वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात.
3) वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणत्या राजांनी सुरू केली ?
:- नंद राजे
4) पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता कोठे होते ?
:- महासागरात
5) बंगालच्या उपसागरात.......व ......ही बेटे आहेत
:- अंदमान व निकोबार
No comments:
Post a Comment