जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 94 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 94 वा,  सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


 

१) समूहदर्शक शब्द सांगा. फुलांचा - .... 

गुच्छ


२) गटात न बसणारा शब्द सांगा.

कापूर, दगडी कोळसा, पाणी, रॉकेल

- पाणी 


३)  समूहदर्शक शब्द सांगा. मुलांचा - ....

- घोळका


४) ६५ ×५ = किती?

-  ३२५


५) plural form.

boy -....

- boys

No comments:

Post a Comment