जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday 21 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 93 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 93 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला काय म्हणतात?

-  आंदोलित गती


2.पर्जन्याचे पाणी नदीनाल्यांद्वारे शेवटी कोठे जाऊन मिळते?

-  महासागरात


3 टुंड्रा  प्रदेशातील कातड्याच्या तंबूला काय म्हणतात ?

- ट्युपीकम


4. चतुरंग सैन्य कोणाच्या पदरी होते?

-  नंद राजा


5. 1 मिलीमीटर =•••••• मायक्रोमीटर

-  1000 मायक्रोमीटर

No comments:

Post a Comment