महिना नोव्हेंबर, दिवस 101 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) Tell the rhyming word.
tree -
- free
२) Tell the opposite word.
pretty- .....
- ugly
३) ५६+३६६+२५९=.......
- ६८१
४) सूर्याच्या उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या चुलींना काय म्हणतात?
- सौरचूल
५) संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
- २६ नोव्हेंबर
No comments:
Post a Comment