जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 101 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 101 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

1) रोज 4 गणिते केल्यास एक गणित संग्रह 12 दिवसांत सोडविला जातो.रोज 6 गणिते केल्यास गणित संग्रह सोडविण्यास किती दिवस लागतील?

:-  8 दिवस


2) पेशीतील द्रवरुप भागास.......म्हणतात.

:- पेशीद्रव


3) टूंड्रा प्रदेशात.......लोक राहतात.

:- एस्किमो


प्रश्न 4  ...... मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही.

:-  100


प्रश्न 5  शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण...... होते. 

  :-  सहिष्णू


1 comment:

  1. मॅडम आधीचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न कसे मिळतील काय करावे

    ReplyDelete