महिना नोव्हेंबर, दिवस 100 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) एकाच प्रकारच्या राशींच्या मापनांचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके ......... असली पाहिजेत.
:- समान
2) पृथ्वी सूर्याभोवती फिरते - गतीचा प्रकार ओळखा.
:- नियतकालिक गती, वर्तुळाकार गती
3) सम्राट दार्युशच्या राजधानीचे नाव काय होते ?
:- पर्सिपोलीस
4) जलग्रह असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते ?
:- पृथ्वी
5) Which exam was passed by Chaturbhuj?
:- M.A.
No comments:
Post a Comment