आज *मा. श्री. भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी शहापूर* यांनी शाळेत अचानक भेट दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. *माझ्या वर्गातील मुले आणि साहेब* यांमधील अनौपचारिक संवाद... मुलांना सादर केले मातकाम आणि त्यातील *Art Integrated Learning, concept base learning, joyful learning, peer learning आणि निपुण वैज्ञानिक गप्पा.*
ज्योती दीपक बेलवले.
No comments:
Post a Comment