महिना नोव्हेंबर, दिवस 85 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. संयुगाच्या अतिसूक्ष्म कणाला काय म्हणतात ?
:- रेणू
2. ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो ?
:- त्वचा
3. जगातील कोणत्या देशास सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभली आहे ?
:- कॅनडा
4. भारतात सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
:- झारखंड
5. संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?
:- लोकसभा
No comments:
Post a Comment