जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 13 November 2022

महिना नोव्हेंबर ,दिवस 86 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर ,दिवस 86 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

1. काळ मोजण्याचे सर्वात लहान एकक कोणते?

- सेकंद

2. दशांश अपूर्णांकात लिहा = 7/10

- 0.7

3. जीवसृष्टी असणारा ग्रह कोणता?

- पृथ्वी

4. दोन नद्यांच्या मधल्या प्रदेशाला काय म्हणतात?

- दोआब

No comments:

Post a Comment