जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 21 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 93 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

महिना नोव्हेंबर, दिवस 93 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) उलट्या होत असतील तर .....चे सरबत देतात.

 -  लिंबाचे


२) ता ग प्र ड प      नाव ओळखा.

- प्रतापगड


३) १८० मिनिटे =...... तास 

- ३ तास


४) साडे चार वाजले = ..... वाजून ..... मिनिटे

-  ४वाजून ३० मिनिटे


५) मानव - मानवता तसे 

सुंदर -.....

- सुंदरता


No comments:

Post a Comment