जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 20 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 92 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 92 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता?

- रशिया


2.जगातील सर्वात मोठी (लांब) नदी कोणती?

-  नाईल


3. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा तलाव कोणता आहे?

- कॅस्परियन समुद्र


4.जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी कोणता?

- खाऱ्या पाण्यातील मगर


5. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?

- प्रशांत महासागर

No comments:

Post a Comment