जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 20 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 92 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 92 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) समानार्थी शब्द सांगा.

वाणी - .....

 -  वाचा 


२) 'चवदार तळ्याचे पाणी' कविता कोणी लिहिली आहे?

- अनुराधा साळवेकर


३) २ तास = ...... मिनिटे

- १२० 


४) सव्वा तीन वाजले = ..... वाजून ..... मिनिटे

- ३ वाजून १५ मिनिटे


५) सर्दीमध्ये गरम पाण्याचा ..... घेतात.

- वाफारा

No comments:

Post a Comment