महिना नोव्हेंबर, दिवस 91 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. मृत समुद्राची पाण्याची क्षारता किती आहे?
- क्षारता 332०/००
2. वस्तूचे विस्थापन म्हणजे काय?
- वस्तूचे स्थान बदलणे.
3. 19 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
- जागतिक शौचालय दिन
4. भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
- कन्याकुमारी
5) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
- अरुणाचल प्रदेश
No comments:
Post a Comment