जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 18 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 91वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 91वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणत्या?

 -  वाळवणे, थंड करणे, उकळणे इ.


२) 4 सेमी मापाच्या त्रिज्येच्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती?

-  8 सेमी


३) ....... ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ ही नाही.

- 1 


४) इंग्रजीत 🔺 आकाराला काय म्हणतात?

- triangle


५) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?

- कल्ले

No comments:

Post a Comment