जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday 17 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 90 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 90 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1.एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती कोणती?

-  रेषीय गती 


2. गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते?

-  शाक्य 


3. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता किती असते?

-  35 %


4. 10 पेनांची किंमत 70 रुपये असेल तर एका पेनची किंमत किती?

- 7  रुपये 


5. सहसंबंध लिहा 

अन्नाजी दत्तो : सचिव : : निराजी रावजी : ?

- न्यायाधीश

No comments:

Post a Comment