जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday, 17 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 90 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर,  दिवस 90 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) समानार्थी शब्द सांगा. आसूड- .....

 -  चाबूक


२) अर्थ सांगा. वशिंड - ....

- बैलाच्या पाठीवरील उंच भाग


३) एका वर्तुळाचे सर्व व्यास ....... लांबीचे असतात.

- समान


४) वर्तुळाचा व्यास हा ....... च्या दुप्पट लांबीचा असतो.

- त्रिज्येच्या


५) रासायनिक खते म्हणजे ...... खते.

- कृत्रिम खते

No comments:

Post a Comment