जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 16 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 89 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 89 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. कार मध्ये भरलेले पेट्रोल आणि तिने कापलेले अंतर हे समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण?

- समप्रमाण 


2....... हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे.

-  पेशी 


3. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात ..... हे प्रधान पदी होते.

-  मोरो त्रिंबक पिंगळे 


4. पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरणाला काय म्हणतात?

-  पेशीभित्तिका


5. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ही संस्था कोठे आहे?

- पुणे ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ)

No comments:

Post a Comment