जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 16 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 89 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 89 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) ...... हे वजन मोजण्याचे प्रमाणित एकक आहे?

- किलोग्रॅम


२) वजनकाट्यांचे विविध प्रकारची नावे सांगा.

- स्प्रिंगचा काटा, इलेक्ट्रॉनिक काटा, दांडीचा काटा 


३) Riddles - My name begins with 'z' . It rhymes with 'hero' . Who am I ?

- zero


४) वाफवून तयार केले जाणारे पदार्थ कोणते?

- इडली, मोदक


५) जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला  .......... पदार्थ म्हणतात.

-  ज्वलनशील पदार्थ

No comments:

Post a Comment