जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 16 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 88 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 88 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


१. समीकरणात एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरले जाते त्याला काय म्हणतात? 

- चल


२.  वस्तूची गती म्हणजे काय?

- वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन


३. जनपदे म्हणजे काय?

-  छोटी छोटी राज्ये


४. गटात न बसणारा घटक ओळखा.

 शंख, मासे, खेकडा, जहाज

-  जहाज


५.  'बटाट्याची चाळ' या विनोदी पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

- पू. ल. देशपांडे

No comments:

Post a Comment