जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 16 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 88 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 88 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) 'प्रकाशातील तारे तुम्ही' कवितेचे कवी कोण?

- उमाकांत काणेकर 


२) ठसा उमटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

- मनावर बिंबणे.


३) Riddles -  I live in jungles. I am clever. My name begins with 'f'. Who am I? 

- fox


४) १ मीटर = ....... सेंटिमीटर

- १००


५) अंतर मोजण्यासाठी .......हे प्रमाणित एकक आहे.

- मीटर

No comments:

Post a Comment