जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 13 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 87 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 87 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 बालदिन विशेष


१. स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान कोण?

- पंडित जवाहरलाल नेहरू


२. पंडित नेहरूंनी कोणते पुस्तक लिहिले?

- भारताचा शोध


३. पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?

- शांतिवन 


४. पंडित नेहरूंनी कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला?

- पंचशील तत्वे


५. पंडित नेहरूंचा मृत्यू केव्हा झाला?

- 27 मे 1964

No comments:

Post a Comment