महिना नोव्हेंबर, दिवस 87 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
बालदिन विशेष
१. पंडित नेहरूजींचा जन्म कोणत्या साली झाला?
- १४ नोव्हेंबर १८८९
२. पंडित नेहरू यांच्या जन्म कोणत्या शहरात झाला?
- अलाहाबाद
३. 'आराम हराम हैl' हे घोषवाक्य कोणाचे आहे?
- पंडित जवाहरलाल नेहरू
४. पंडित नेहरूंना मुले प्रेमाने काय म्हणतात?
- चाचा नेहरू
५. बालदिन केव्हा साजरा केला जातो?
- १४ नोव्हेंबर
No comments:
Post a Comment