महिना नोव्हेंबर, दिवस 86 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. पारंपारिक ऊर्जा साधने कोणती?
- दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल इत्यादी
2. अपारंपारिक ऊर्जा साधने कोणती?
- पवनचक्की, समुद्राच्या लाटा, सौरऊर्जा इत्यादी
3. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता?
- शनि
4. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?
- आठ
5. ऊर्जेची विविध रूपे कोणती?
- यांत्रिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा ,विद्युत ऊर्जा इत्यादी
No comments:
Post a Comment