महिना नोव्हेंबर, दिवस 85 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
:- डॉल्फिन
2. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती असते ?
:- 180°
3. संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
:- 26 नोव्हेंबर
4. वर्तुळाची सर्वात लांब जीवा कोणती?
:- व्यास
5. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते ?
:- पश्चिमेकडून पूर्वेकडे
6. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
:- महाराष्ट्र भूषण पुरस्कार
No comments:
Post a Comment