महिना नोव्हेंबर, दिवस 84 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. 50 वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?
:- सुवर्ण महोत्सव
2. 'आर्य समाज' या संस्थेची स्थापना कोणी केली ?
:- स्वामी दयानंद सरस्वती
3. अक्षय ऊर्जा दिन केंव्हा साजरा केला जातो ?
:- 20 ऑगस्ट
4. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते ?
:- पृथ्वी
5. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती ?
:- सियाचीन
No comments:
Post a Comment