महिना नोव्हेंबर, दिवस 84 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1. 25 वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?
:- रौप्य महोत्सव
2. 'रामकृष्ण मिशन' या संस्थेची स्थापना कोणी केली ?
:- स्वामी विवेकानंद
3. कोणाचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो ?
:- डॉ.अब्दुल कलाम
4. पृथ्वीच्या परिवलनामुळे कशाची निर्मिती होते ?
:- दिवस व रात्र
5. अरबी समुद्रातील खनिजतेल क्षेत्राचे नाव काय ?
:- मुंबई हाय
No comments:
Post a Comment