जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 8 November 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 83 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 83 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

1. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना काय म्हणतात ?

:- खासदार


2. भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते ?

:- राजस्थान


3. डेंग्यू हा रोग कोणत्या डासांमुळे होतो ?

:- इडिस इजिप्ती


4. अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण ?

:- कल्पना चावला


5. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

:- 37 अंश सेल्सिअस


6. 'देवी' या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली ?

:- एडवर्ड जेन्नर

No comments:

Post a Comment