महिना नोव्हेंबर, दिवस 83 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1. मिसाईल मॅन' म्हणून कोणास ओळखले जाते ?
:- डॉ.अब्दुल कलाम
2. स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो?
:- क
3. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
:- बुध
4. राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?
:- राज्यपाल
5. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?
:- 36
No comments:
Post a Comment