महिना नोव्हेंबर, दिवस 82 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. शून्याचा शोध कोणी लावला ?
:- आर्यभट्ट
2. हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते ?
:- नायट्रोजन (78%)
3.अवकाशात जाणारे पाहिले भारतीय अंतराळवीर कोण?
:- राकेश शर्मा
4. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
:- क जीवनसत्व
5. चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही ?
:- 41%
No comments:
Post a Comment