महिना नोव्हेंबर, दिवस 82 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
:- दिल्ली
2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
:- 2
3. राष्ट्रीय एकता दिवस कधी असतो?
:- ३१ ऑक्टोबर
4. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
:- हरियाल
5. तापमापकात कोणते द्रव्य वापरले जाते?
:- पारा
No comments:
Post a Comment