जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 21 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 81 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 81 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. बर्फाळ प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते?

- अस्वल, याक इत्यादी


2. जागतिक हात धुवा दिन कधी साजरा करतात?

-15 ऑक्टोबर


3. असे + चिन्ह कशासाठी वापरतात?

- दवाखाना, मेडिकल, बेरीज इ.


4. आंतर ग्रहांची नावे सांगा .

- बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ


5. दिवाळीत फटाक्यांमुळे काय होते?

- हवेचे प्रदूषण, अपघात इत्यादी

No comments:

Post a Comment