जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 19 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस ७९ वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस ७९ वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. विरुद्धार्थी शब्द सांगा.

- उगवणे × मावळणे


2. पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते?

- 180 अंश


3. कोटीकोनाच्या मापांची बेरीज किती असते?

- 90 अंश


4. ग्रामपंचायतीच्या सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात?

- सरपंच


5. चुंबक कोणत्या दिशेला स्थिर राहते?

-  दक्षिणोत्तर

No comments:

Post a Comment