महिना ऑक्टोबर, दिवस 79 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1. सध्याच्या युगातील करमणुकीची साधने सांगा.
- मोबाईल, दूरदर्शन, चित्रपट गृह, नाट्यगृह इत्यादी
2. नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत?
- भूकंप, पूर, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ इत्यादी
3. दिवसाचे किती तास असतात?
- 24 तास
4. पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो ?
- सूर्यापासून
5. समुद्रापासून आपल्याला कोणत्या वस्तू मिळतात?
- मीठ, शंख शिंपले, मासे इत्यादी
Nice
ReplyDelete