जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday 20 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 80 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 80 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कधी असतो?

-  २१ जून


2. उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस ( सर्वात मोठी रात्र ) कधी असतो?

- २१ डिसेंबर


3. पृथ्वीवर दिवस रात्र कधी समान असतात?

- २३ सप्टेंबर व २१ मार्च


4. प्रवासाची वेगवान साधने कोणती आहेत?

- विमान, हेलिकॉप्टर इत्यादी


5. जलदुर्गांची नावे सांगा.

- मुरुड, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग इत्यादी

No comments:

Post a Comment