महिना ऑक्टोबर ,दिवस ७३वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1. शिवाजी महाराजांचा विवाह कोणाबरोबर झाला?
- सईबाई
2. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला?
- मालोजीराजे भोसले
3. २,४,८,१६... आकृतीबंध ओळखा.
- ३२
4. पावसाळा संपल्यावर कोणता ऋतू येतो?
- हिवाळा
5. नकाशामध्ये पाणी दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात?
- निळा
No comments:
Post a Comment