महिना ऑक्टोबर, दिवस ७२वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१. भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण?
- धोंडो केशव कर्वे
२. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?मा. श्री. यशवंतराव चव्हाण
३. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती?
- मुंबई
४. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण?
- सुरेखा भोसले
५. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
-गंगापूर, जिल्हा नाशिक
No comments:
Post a Comment