महिना ऑक्टोबर, दिवस 73 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. भिंतीमधील दोन कोपऱ्यांमध्ये कोणता कोन असतो?
- काटकोन
2. ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता?
- बायबल
3. पृथ्वीवर जमीन किती टक्के आहे?
- 29%
4. मासेमारी करणारे लोक दिशा ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात?
- होकायंत्र
5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किती वर्षांनी होतात?
- दर पाच वर्षांनी होतात.
No comments:
Post a Comment