जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday 11 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 72 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 72 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१. महाराष्ट्रातील पहिले अणू विद्युत केंद्र कोणते?

-  तारापूर, पालघर जिल्हा


२. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?

- खोपोली, रायगड जिल्हा


३. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

- डॉक्टर आनंदीबाई जोशी


४. संपूर्ण साक्षर झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता?

-  सिंधुदुर्ग


५. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? 

- श्यामची आई

No comments:

Post a Comment