जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday 20 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 80 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 80 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. पारंपारिक ऊर्जा साधने कोणती?

- दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल इत्यादी



2. अपारंपारिक ऊर्जा साधने कोणती?

- पवनचक्की, समुद्राच्या लाटा, सौरऊर्जा इत्यादी


3. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता?

-  शनि


4. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?

- आठ


5. ऊर्जेची विविध रूपे कोणती?

- यांत्रिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा ,विद्युत ऊर्जा इत्यादी

No comments:

Post a Comment