महिना ऑक्टोबर, दिवस 78वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. वेदकाळातील चार आश्रम कोणते?
- ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास
2. बौद्ध धर्मातील त्रिरत्ने कोणती?
- बुद्ध धम्म व संघ
3. उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत?
- 91
4. पूर्ण कोणाचे माप किती अंश असते?
- 360 अंश
5. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
- पश्चिम दिशेला
No comments:
Post a Comment