जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 18 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 78 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 78 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1. जलद संदेश वाहनाचे साधन कोणते? 

- इंटरनेट



2. आपल्याला त्रास देणारे प्राणी कोणते?

- उंदीर, घूस, साप, झुरळ, डास इ.


3. अनेक राज्य मिळून काय होतो?

- देश


4. तेल बियाणे कोणती?

- शेंगदाणे, तीळ, राई, सूर्यफूल इ.


5. विरघळणारे पदार्थ सांगा.

- मीठ, साखर, इ.

No comments:

Post a Comment