जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday 17 October 2022

महिना ऑक्टोबर ,दिवस 77वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर ,दिवस 77वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. आफ्रिका खंडातील जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

- सहारा वाळवंट


2. ओव्या, लोकगीते हे इतिहासाचे कोणते साधन आहे?

- इतिहासाचे मौखिक साधन


3. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती?

- हडप्पा संस्कृती


4. पदार्थाच्या तीन अवस्था कोणत्या?

- स्थायूरूप, द्रवरूप, वायुरूप


5. नैसर्गिक संसाधने कोणती?

- जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, वनस्पती इत्यादी

No comments:

Post a Comment