जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 17 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 77 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 77 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1. शेतीच्या कामासाठी आपल्याला कोणत्या प्राण्याची मदत होते?

- बैल 


2. घोडा : तबेला : : कोंबडी : ?

- खुराडे


3. वाहतुकीच्या मार्गांची नावे सांगा.

- रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग


4. संत नामदेव कोणाचे निस्सीम  भक्त होते?

- विठ्ठलाचे


5. स्वयंप्रकाशी कोण असतात?

- तारे

No comments:

Post a Comment