महिना ऑक्टोबर, दिवस 76 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. अमरवेल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे?
- परजीवी वनस्पती
2. खोडातील दोन पेरातील अंतराला काय म्हणतात?
- कांडे
3. कीटकभक्षी वनस्पती कोणत्या?
- घटपर्णी, ड्रोसेरा इ.
4. साखरशाळा कोणाच्या मुलांसाठी असते?
- ऊसतोड कामगारांच्या
5. जागतिक हात धुवा दिन कधी साजरा केला जातो?
- 15 ऑक्टोबर
No comments:
Post a Comment